Browsing Category

ठळक बातम्या

Amitabh Bachhan: महानायक अमिताभ बच्चन यांची कोरोनावर मात, रुग्णालयातून दिला डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - महानायक अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर मात केली आहे. नुकतंच अभिनेता अभिषेक बच्चन यांनी ट्विट करत याबाबतची माहिती केली. अमिताभ बच्चन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.माझ्या वडिलांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला…

Talegaon Dabhade : मावळातील ‘इंद्रायणी’चा सुगंध दरवळणार देश-विदेशात!

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांची भेट घेऊन मावळातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी मावळातील प्रमुख पिक असलेल्या इंद्रायणी तांदळाला अधिक दर्जेदार बनवून जागतिक…

Pune: जिम ओनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर मांडल्या समस्या

एमपीसी न्यूज - पुण्यातील महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज (दि.2) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. सततच्या लॉकडाऊनमुळे येणाऱ्या विविध अडचणींचे निवेदन त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिले.…

Pune: ससून सर्वोपचार रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त 325 खाटा, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

एमपीसी न्यूज - ससून सर्वोपचार रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त 325 खाटा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.जिल्हाधिकारी राम यांनी रविवारी ससून रुग्णालयाला भेट देऊन कामाची पाहणी केली. यामध्ये ऑक्सिजन…

Dighi: वीस लाखांची मागणी करत गोळ्या घालण्याची धमकी

एमपीसी न्यूज - वीस लाख रुपयांची मागणी करत पोटाला पिस्तूल लावून गोळ्या घालण्याची धमकी दिली. ही घटना 31 जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास दत्तगड डोंगराच्या पायथ्याला दिघी येथे घडली.उमेश विठ्ठल वाळके (वय 45, रा. दिघी) यांनी याप्रकरणी…

Mulshi: रोज 60 किमी प्रवास करुन घेतले शिक्षण, दहावीत मिळवले 94.60 टक्के

एमपीसी न्यूज - प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मुळशी तालुक्यातील नांदगावच्या राजेंद्र मरगळे या विद्यार्थ्याने दहावीत 94.60 टक्के गुण मिळविले आहेत. राजेंद्र शिक्षणासाठी 60 किमी लांबीचा लोणावळा ते नांदगाव असा एसटीने प्रवास करायचा. त्यांचे वडील…

Chinchwad: पाईपलाईन फुटल्याने चिंचवडगावातील पाणीपुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज - पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने पाणी मोठ्या प्रमाणात वाया गेले. याचाच परिणाम चिंचवडगावातील पाणी पुरवठ्यावर देखील झाला आहे. शनिवारी (दि.1) पाईपलाईन फुटली असून रविवारी (दि.2) पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.पिंपरी-चिंचवड…

Bhosari: उपचाराचा खर्च परवडत नसल्याने गर्भपात करण्यास सांगणाऱ्या सासरच्या चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - उपचाराचा खर्च परवडत नसल्याने सासरच्या चौघांनी विवाहितेला गर्भपात करण्यास सांगितले. तसेच मुलाच्या हव्यासापोटी सासरच्या चौघांनी मिळून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. ही घटना फेब्रुवारी 2005 ते ऑक्टोबर 2015 दरम्यान जुन्नर…

Pimpri: चाकण, निगडीमधून दोन दुचाकी तर भोसरीमधून रिक्षा चोरीला

एमपीसी न्यूज - चाकण आणि निगडी परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. तर भोसरी परिसरातून एक रिक्षा चोरीला गेली आहे. या तिन्ही प्रकरणी शनिवारी (दि.1) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पहिल्या प्रकरणात विनोद विलास काळोखे…

Vadgaon Maval: ‘राम मंदिर भूमिपूजन दिवशी नागरिकांनी घरात दीपोत्सव साजरा करावा’

एमपीसी न्यूज- अयोध्या येथे येत्या बुधवारी (दि.5) होणाऱ्या श्री राम मंदिर बांधकाम भूमिपूजन समारंभाच्या दिवशी नागरिकांनी मंदिरासह आपापल्या घरात दीपोत्सव साजरा करावा, असे आवाहन श्री पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपान म्हाळसकर व सचिव…