Vadgaon Maval : हभप रखमाजी वारींगे यांचे वृद्धापकाळाने निधन

एमपीसी न्यूज – वारंगवाडी (Vadgaon Maval) येथील वारकरी संप्रदायातील व शेतकरी कुटुंबातील हभप रखमाजी पांडुरंग वारींगे (वय 105) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.

मावळ तालुका दिंडी समाजाचे माजी सेक्रेटरी हभप पांडुरंग महाराज वारींगे व उद्योजक आत्माराम वारींगे यांचे ते वडील होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.