Pimpri : वैजीनाथ देडे यांची बांधकाम मजूर आघाडीच्या शहरप्रमुखपदी निवड      

एमपीसी  न्यूज –   शिवशाही व्यापारीसंघाच्या बैठकीत दादाराव वैजीनाथ देडे यांची शिवशाही व्यापारीसंघ बांधकाम मजूर आघाडीच्या पिंपरी-चिंचवड शहरप्रमुखपदी निवड करण्यात आली. 
_MPC_DIR_MPU_II

यावेळी शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश सचिव गणेश आहेर,  उपाध्यक्ष गोरख पाटील, नवनाथ जाधव, रविकिरण घटकार, मारूती म्हस्के, भारतीय मॉयनारिटीज सुरक्षा महासंघ प्रदेश अध्यक्ष मारूती कदम, अनिल तेलंगे,  शिवशाही व्यापारीसंघ पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख विशाल बाविस्कर, बाळासाहेब गायकवाड, दीपक कांबळे, अमोल तेलंगे, दत्ता थोरात, आशिष वाळके, रवि भालेराव, दत्ता कांबळे, गोविंद सुर्यंवशी, साहेबराव शेळके, अंबादास पांढरे, संभाजी गायकवाड, विनायक मोरे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.