Video by Shreeram Kunte: काय आहे Demonetization चं सत्य? Was demonetization a good decision?

एमपीसी न्यूज – डिमॉनेटायझेशन किंवा निश्चलनीकरणाला चार वर्षं होऊन गेली तरीही या अजब निर्णयाने देशाच्या अर्थव्यवस्थेला झालेल्या जखमा अजूनही भरून निघालेल्या नाहीत. हा निर्णय अर्थशास्त्रज्ञांच्या मते अतिशय चुकीचा का होता?

या निर्णयामागचे हेतू सतत का आणि कसे बदलत गेले? या निर्णयाने सरकारचा कोणताही हेतू साध्य होणं का शक्य नव्हतं? या आणि अशा अनेक प्रश्नांमागचं अर्थशास्त्र सोप्प्या शब्दात जाणून घेऊ या श्रीराम कुंटे यांच्या या व्हिडिओमधून.

YouTube link –

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.