World Cup 2023 : डेविड वार्नर आणि मिचेल मार्श यांची दमदार शतके

एमपीसी न्यूज : बंगळूर येथे सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामन्यात (World Cup 2023) पाकिस्तानी गोलांदाजाचा खरपूस समाचार घेत ऑस्ट्रेलियन सलामी फलंदाज डेविड वार्नर आणि मिचेल मार्श यांनी दमदार शतके लगावली आहेत.

अद्याप दोघेही खेळपट्टीवर खेळत असून 32 षटकांचा खेळ झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ या सामन्यात 400 धावाचा पल्ला गाठेल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.