Chinchwad : रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वेने उडवल्याने महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 5) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चिंचवड रेल्वेस्थानकाजवळ झाला. 

रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती चिंचवड लोहमार्ग पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. महिलेजवळ कोणतीही वस्तू न सापडल्याने तिची ओळख पटू शकली नाही. महिलेचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे आहे. गहूवर्ण, अंगकाठी मध्यम, चेहरा उभट, नाक बसके, डोळे मोठे, केस काळे लांब असे महिलेचे वर्णन आहे.

तसेच अंगात गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस, जांभळ्या रंगाचा कुर्ता असा पेहराव आहे. या वर्णनाच्या महिलेबाबत कोणत्याही स्वरूपाची माहिती असल्यास चिंचवड रेल्वे पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'8804d580bfca118b',t:'MTcxNTEyMjkwOS42MzQwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();