Vadgaon : रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू
एमपीसी न्यूज – तळेगाव-वडगाव रेल्वे स्टेशन (Vadgaon) दरम्यान लोहमार्गावर रेल्वेच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 25) सकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव रेल्वे स्टेशन ते वडगाव रेल्वे स्टेशन दरम्यान मंगळावर सकाळी रेल्वेच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. महिलेची ओळख पटलेली नाही. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांसह बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
Bavdhan : ज्येष्ठ नागरिकाची अडीच लाखांची फसवणूक
महिलेचा जागीच मृत्यू झाला असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.(Vadgaon) तळेगाव रेल्वे पोलीस तपास करीत आहेत.