Maval : मावळ तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर गुलाल अन भंडा-याची उधळण

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात 19 सार्वत्रिक 10 ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी चार (Maval) ग्रामपंचायती बिनविरोध तर 5 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका बिनविरोध झाल्या. उर्वरित जागांसाठी रविवारी (दि. 5) मतदान पार पडले आणि सोमवारी (दि. 6) मतमोजणी झाली. त्यानंतर विजयी उमेदवारांनी गुलाल आणि भंडा-याची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.

तालुक्यात 15 गावांमधील 46 मतदान केंद्रांवर मतदान झाले. 15 गावांमध्ये स्त्री मतदार 9 हजार 334, पुरुष मतदार 9 हजार 540 तर इतर दोन असे एकूण 18 हजार 876 मतदार आहेत. त्यापैकी 7 हजार 978 स्त्री मतदार, 8 हजार 290 पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी 86.18 एवढी होती.

ग्रामपंचायत निकाल खालीलप्रमाणे –

सुदवडी
सरपंच – सुमित शिवाजी कराळे
सदस्य – आकाश चंद्रशेखर गोतरणे, प्रतीक्षा रवींद्र वाळूंजकर, सायली सुधीर कराळे, गुलाब दत्तात्रय कराळे, वैशाली नितीन शिंदे, वैभव चंद्रकांत गाडे, प्रीती कैलास शिंदे

जांबवडे
सरपंच – तानाजी बंडू नाटक
सदस्य – पूजा प्रकाश भोसले, पल्लवी मंगेश नाटक, सागर केशव नाटक, नंदा गणेश भोसले, दत्तात्रय मनोहर भोसले, पूनम योगेश नाटक, सचिन वसंत इंगळे(बिनविरोध) (Maval)

बेबडओहोळ
सरपंच – तेजल राकेश घारे(बिनविरोध)
सदस्य – अमोल राजाराम हिंगे, पार्वती राजाराम सप्रे, सुवर्णा गोरख हिंगे, तेजस भीमराव आडगळे, महेश त्रिंबक घारे, रुचिता विकी ढमाले, राहुल वसंतराव घारे, सायली रवींद्र घारे, प्रकाश बबन घारे, प्रमिला अनिल भालेराव, ज्योती गोरख घारे

मुंढावरे
सरपंच – राणी सन्नी जाधव
सदस्य – सचिन दत्तू गरुड, स्वप्नजा भावेश थोरात, शोभा विलास वाघमारे, संदीप बबन जाधव, कविता सदाशिव बांगर, सारिका सुनील बांगर

कोंडीवडे (अमा)
सरपंच – राधा विश्वनाथ मुठारकर
सदस्य – किरण किसन तळवडे, अरुण वसंत तळवडे, उर्मिला काळूराम तळवडे, राधिका संजय तळवडे, अजित बाळू कडू, पुष्पलता योगेश कडू, माधुरी राजेंद्र तळवडे

भाजे
सरपंच – प्रिया अमित ओव्हाळ
सदस्य – प्रमोद विजय ढगे, विकास बबन वाल्हेकर, सारिका विश्वनाथ पदमुले, प्रमोद प्रकाश वाशिवले, ज्योती राजेश कोकाटे, उज्वला अभिजित काळे, प्रताप कैलास गरवड, कविता अशोक चौरे, कोमल किरण केदारी

सांगीसे – Maval
सरपंच – सुनीता योगेश शिंदे
सदस्य – कैलास पंढरीनाथ गरवड, रेश्मा चेतन ढमाले, अनुसया तुकाराम शेडगे, नितीन एकनाथ ढवळे, अंजली उमेश थोरात, सुषमा गणेश टाकळकर (बिनविरोध), तुकाराम राजाराम टाकळकर (बिनविरोध)

उदेवाडी
सरपंच – नेहा अक्षय उंब्रे
सदस्य – सारिका संतोष ढाकोळ, मनोज गणपत वरे, दीपिका प्रताप उंब्रे, पुढील उमेदवार बिनविरोध – प्रताप नथू उंब्रे, चंदा रवी जाणीरे, निलेश खंडू वरे, पद्मा मनोज वरे

दिवड
सरपंच – गणेश खंडू राजीवडे
सदस्य – रामदास सोमनाथ लोखरे, पौर्णिमा किसन लोखरे, मनोहर मारुती शेडगे, देविदास नाथा सावळे, अपेक्षा सचिन राजीवडे, रुपाली शैलेश भालेराव, पुढील सदस्य बिनविरोध – रोशन शिवाजी सावळे, प्रतीक्षा विश्वास भालेराव, जना संदीप सावळे

कल्हाट
सरपंच – शिवाजी तानाजी करवंदे
सदस्य – सोमनाथ सबाजी आगिवले, कल्पना किसन यादव, सुनिता पांडुरंग धनवे, देविदास रोहिदास धनवे, रंजना संतोष पवार, बिभीषण तारू पवळे, मनीषा संतोष पवळे

आंबळे
सरपंच – आशा संपत कदम
सदस्य – तानाजी तुकाराम पवार, सागर यशवंत पवार, रुपाली कैलास चव्हाण, नवनाथ रघुनाथ मोढव, स्वाती जयेश शेटे, सुनीता सतीश पिलाने, भानुदास मारुती कदम, आशा विलास भांगरे

लोहगड (बिनविरोध)
सरपंच – सोनाली सोमनाथ बैकर
सदस्य – पंढरीनाथ दत्तू विखार, ज्योती सागर धानिवले, स्वाती विकास मरगळे, स्नेहल बाळू ढाकोळ, अभिषेक अनंता बैकर

डोणे
सरपंच – ऋषिकेश कोंडीबा करके
सदस्य – विनोद वसंत वाघमारे, नीलम गणेश करके, मृणाली मंगेश घारे, योगेश बबन करके, स्वाती हिरामण आरुठे, समीर नामदेव खिलारी, उज्वला सागर खिलारी

शिळींब
सरपंच – सिद्धांत चंद्रकांत कडू
सदस्य – विजय चंद्रकांत धनवे, अश्विनी मुकिंग ओव्हाळ, स्वाती मंगेश ढमाले, प्रवीण हनुमंत चोरघे, अनिता विलास शिंदे, अर्चना नवनाथ गोणते, अरुणा रमेश भिवडे

Chinchwad : लिंकवर क्लिक करून पैसे पाठवण्यास सांगत एक लाखाची फसवणूक

साळूम्ब्रे
सरपंच – विशाल शामराव राक्षे
सदस्य – सुभाष विनायक राक्षे, सतीश अशोक राक्षे, नंदा प्रदीप आगळे, स्नेहल कार्तिक विधाटे, रवींद्र रामचंद्र विधाटे, शीतल राहुल दवणे, तेजस्वी कमलेश राक्षे

आढले बुद्रुक (बिनविरोध)
सरपंच – सुवर्णा बाळू घोटकुले
सदस्य – नितीन दत्तात्रय साळुंके, पल्लवी संतोष वाघमारे, जयश्री भरत घोटकुले, संतोष खंडू कदम, तानाजी नामदेव घोटकुले, वंदना सुरेश घोटकुले, मच्छिंद्र घट्टू म्हस्के, प्रियांका ऋषिकेश घोटकुले, अश्विनी विनोद वाघमारे

सुदुंबरे
सरपंच – मंगल कालिदास गाडे
सदस्य – गोविंद बबन मेंढाळे, सुषमा निलेश गाडे, जयवंत तुकाराम बोरकर, सुनंदा गोरख गाडे, सुभद्रा ज्ञानोबा गाडे, ताराचंद मोहन गाडे, राहुल कुंडलिक गाडे, बाळकृष्ण खंडू गाडे, सविता पोपट गाडे, अलका उत्तम गाडे

माळवंढी ढोरे
सरपंच – गोरख काशिनाथ ढोरे
सदस्य – प्रकाश लक्ष्मण ढोरे, नीलम विशाल गायकवाड, प्रिया संतोष ढोरे, संभाजी बाळू ढोरे, रेणुका शरद जाधव, गोरख काशिनाथ ढोरे, अनिता अमित ढोरे

ओव्हळे
सरपंच – दिलीप ज्ञानेश्वर शिंदे
सदस्य – तुषार तुकाराम साठे, भाग्यश्री अविनाश साठे, सविता हिरामण भालेराव, संतोष मुकिंदा भालेराव, रेणुका रामदास वाटाणे, समीर मल्हारी कराळे, पौर्णिमा भूषण कारेकर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.