Alandi : संत कान्होराज महाराज पुण्यतिथी निमित्त आळंदीहुन केंदूरकडे आनंदाश्रम स्वामी महाराजांच्या पादुकांचे प्रस्थान

एमपीसी न्यूज : संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने (Alandi) आनंदाश्रम स्वामी महाराजांच्या आशिर्वादाने डॉ.नारायण महाराज जाधव यांच्या प्रेरणेने व आळंदीकर ग्रामस्थांच्या सहकार्याने दि.21 रोजी श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र केंदूर पायी वारीचे आयोजन करण्यात आले.

Maval : टाकवे येथील शिबिरात 751 विद्यार्थ्यांची मोफत डोळे तपासणी

संत कान्होराज महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आनंदाश्रम स्वामी महाराज यांच्या पादुकांचे दिंडीसह आज सकाळी आठ वाजता आळंदीहुन ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात टाळ मृदंगाच्या गजरात केंदूरच्या दिशेने प्रस्थान झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.