Alandi : मरकळ चौकात आळंदी पोलिसांची मॉक ड्रील

एमपीसी न्यूज : आळंदी येथे महापुरुषांच्या जयंती (Alandi) तसेच होत असलेले (सण)अक्षय तृत्तीया , रमजान ईद  यांच्या अनुषंगाने आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीने आज गुरूवारी आळंदी मधील मरकळ चौकात मॉक ड्रिल करण्यात आले.

Pimpri : शहर परिसराला वादळी पावसाने झोडपले; तळेगावात झाडपडीच्या घटना

आळंदी शहरात बहुसंख्य जनसमुदाय एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करतात. अशात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आळंदी पोलीस स्टेशन हद्दीत मरकळ चौक येथे दंगा काबू योजनेची तालीम घेण्यात आली होती. यामध्ये आळंदी नगरपरिषदेचे अग्निशमन दल सहभागी झाले होते. (Alandi) यावेळी आळंदी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.