Alandi : आळंदी शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद

एमपीसी न्यूज – उद्या गुरुवार दि. 4 रोजी पुणे महानरपालिकेने नियमित देखभाल ( Alandi)  दुरुस्तीकरिता एक दिवसाकरिता पाणीपुरवठा  बंद  घोषित केला आहे. त्यामुळे पुणे शहरासह आळंदी शहराचा पाणीपुरवठा बंद राहिल.त्यामुळे  पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन आळंदी नगरपरिषदेने केले आहे.दैनंदिन पाणीपुरवठा वेळापत्रकानुसार शुक्रवार दिनांक 5 रोजी सकाळी 5.30  पासून आळंदी गावठाण परिसरापासून केला जाईल.

 

Chinchwad :  वाल्हेकरवाडीत महापालिकेने उभारले फूड कोर्ट

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.