Pimpri News : पिंपरीत बुधवारी ‘जागतिक मराठी भूषण पुरस्कार’ सोहळा, शरद पवार राहणार उपस्थित

एमपीसी न्यूज - जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या (बुधवारी) अमेरिकन संसदेचे नवनिर्वाचित पहिले (Pimpri News) मराठी खासदार, संशोधक व उद्योजक श्रीनिवास ठाणेदार यांना जागतिक मराठी…

Pune Metro : पुणे मेट्रो धावणार कात्रजपासून निगडीपर्यंत, मार्गविस्तारास केंद्र सरकारचा…

एमपीसी न्यूज : पुणे मेट्रो प्रकल्पाच्या बहुप्रतीक्षित पिंपरी ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज या दोन मार्गिकांच्या विस्तारासाठी अखेर केंद्र सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. पंतप्रधान गतिशक्ती योजनेंतर्गत नेटवर्क प्लॅनिंग ग्रुप ने या दोन्ही…

Pimpri News : आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेकडून कामगारांच्या प्रश्नांबाबत दिल्लीत बैठक

एमपीसी न्यूज - जगभरात आणि  देशभरात संघटित, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार संघटना, फेडरेशन यांच्यामुळेच कामगारांचे हक्क अबाधित (Pimpri News) राहण्यास मदत होत आहे, हा प्रवास निरंतर ठेवून कामगारांचे जीवन सुकर होण्यासाठी प्रयत्न…

Chinchwad Bye-Election : चिंचवडची जनता भाजप, राष्ट्रवादीला जागा दाखवेल – राहुल कलाटे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोनही पक्षांचा कारभार बघितला आहे. हे दोनही पक्ष एकाच्या (Chinchwad Bye-Election) नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे चिंचवडची जनता पोटनिवडणुकीत या दोनही पक्षाला…

Chinchwad Bye Election :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्या शिवसेना पदाधिका-यांच्या…

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना निवडून आणण्यासाठी (Chinchwad Bye Election) झोकून देवून काम करा,  सर्व कामे बाजूला ठेवून प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचा, अशा सूचना…

Board Exam : बारावी बोर्डाच्या पहिल्याच पेपरमध्ये त्रुटी, विद्यार्थ्यांना न्याय देणार,…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या बोर्ड परीक्षांना आज (दि.21) पासून सुरुवात झाली आहे.(Board Exam) आज बारावीचा पहिला इंग्रजी या विषयाचा पेपर होता. मात्र…

Honda Activa : नवीन प्रगत ‘की-लेस’ ॲक्टिवा एच स्मार्ट स्कूटर भारतात लाँच

एमपीसी न्यूज : भारतीय दुचाकी उद्योगात एक नवा इतिहास रचणारी होंडाची नवीन एच स्मार्ट ॲक्टिवा स्कूटर भारतात लॉन्च झाली असून ही भारतातील पहिली की-लेस (किल्ली विरहित) आणि त्यामुळे चोरी करण्यास कठीण (ॲन्टी थेफ्ट) स्कूटर आहे. (Honda Activa) भारतीय…

Fire : देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर दुकानाला आग

एमपीसी न्यूज - देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर कोयते वस्ती पुनावळे येथे एका दुकानाला आग लागली. ही घटना आज (मंगळवारी, दि. 21) दुपारी घडली. (Fire) स्थानिक नागरिकांनी आगीची वर्दी अग्निशमन विभागाला दिली. त्यानुसार प्राधिकरण आणि रहाटणी…

Nigdi News : मॉडर्न हायस्कूल मध्ये शिवजयंती साजरी

एमपीसी न्यूज - छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निगडीतील मॉडर्न हायस्कूल येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने प्रशालेत विविध स्पर्धांचे (Nigdi News) आयोजन करण्यात आले होते. यात रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व, वेशभूषा, निबंध इ. तसेच…

Pune Crime : देशी पिस्टल व काडतुसासह सराईताला अटक

एमपीसी न्यूज – देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे (Pune Crime) याच्यांसह सराईत आरोपीला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. हि कारवाई रविवारी (दि.20) दांडेकर पुल येथे करण्यात आली आहे.गणेश नंदकुमार महामुनी (वय 28 रा. सिंहगड रोड) असे…