IPL 2021 : पिंपरी-चिंचवडच्या ऋतुराजची झुंजार खेळी; मुंबई समोर विजयासाठी 157 धावांचे आव्हान

एमपीसी न्यूज - आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे दुसरे सत्र आजपासून सुरू झाले आहे. सत्रातील पहिलाच सामना मुंबई आणि चेन्नई यांच्यात सुरू आहे. दमदार कामगिरीची अपेक्षा असलेल्या चेन्नईने सुरवातीला निराशा केली. पण, पिंपरी-चिंचवडच्या ऋतुराज गायकवाडने…

Mumbai News : जिल्हा परिषदेच्या शाळेत आता दिल्ली पॅटर्न, अभ्यासगटाची स्थापना

एमपीसी न्यूज - जिल्हा परिषदेच्या शाळेत आता दिल्ली पॅटर्नच्या धर्तीवर शिक्षण मिळणार आहे. यासाठी ग्रामविकास विभागाने सात तज्ज्ञांच्या अभ्यासगटाची केली स्थापना केली आहे.आजच्या स्पर्धात्मक युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही प्रगत…

Maharashtra Corona Update : राज्यात आज नव्या रुग्णापेक्षा डिस्चार्ज दुप्पट, 49 रुग्णांचा…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात आज (रविवारी) नव्याने वाढ झालेल्या रुग्णापेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट आहे. आज दिवसभरात 3 हजार 413 नवीन कोरोना बाधित आढळून आले असून, 8 हजार 326 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात 42 हजार…

Pimpri News : बाप्पा, कोरोनाला हद्दपार कर! गणरायाला भावपूर्ण निरोप  

एमपीसी न्यूज - सलग दुस-या वर्षी गणेशोत्सवावर कोरोना संसर्गाचे सावट असून, यंदाही साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. आज (रविवारी, दि.19) अनंत चतुर्दशीला आपल्या लाडक्या गणरायाला गणेशभक्तांनी भावपूर्ण निरोप दिला. जगाला वेठीस धरलेल्या…

Akurdi News : म्हाळसाकांत विद्यालयाचा ग्रंथालय आपल्या दारी अंतर्गत ‘वाचू…

एमपीसी न्यूज - वाचन संस्कृती जपण्यासाठी म्हाळसाकांत माध्यमिक विद्यालय, आकुर्डी शाळेने सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ग्रंथालय आपल्या दारी अंतर्गत 'वाचू आनंदे' या उपक्रम सुरु केला आहे. म्हाळसाकांत माध्यमिक विद्यालयात शनिवारी (दि.18) या…

Pimpri Corona Update : रविवारी शहरात 130 नवीन रुग्ण; 140 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 19) दिवसभरात 130 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 140 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 2 लाख 72 हजार 580…

Dehuroad Crime News : तरुणीच्या विनयभंगप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कॉलेजवरून घरी येत असलेल्या तरुणीच्या दुचाकीला दुचाकी आडवी लावून, तिची वाट अडवून, तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. तसेच तिला फोन करून शिवीगाळ करत आत्महत्या करण्याची धमकी दिली. याप्रकरणी एका तरुणाच्या विरोधात गुन्हा…

Wakad Crime News : कस्पटे वस्ती येथील ग्रीन व्हिलेज स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; वेश्या…

एमपीसी न्यूज - कस्पटे वस्ती, वाकड येथे ग्रीन व्हिलेज स्पा सेंटरमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करून वेश्या व्यवसायातून चार महिलांची सुटका केली. ही कारवाई…

Chinchwad News :  मोहननगरमध्ये श्वानांचा संशयास्पद मृत्यू, चौकशी करण्याची प्राणीमित्रांची…

एमपीसी न्यूज - मोहननगर परिसरात श्वानांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. आज (दि.19) सकाळी फिरायला बाहेर पडलेल्या नागरिकांना श्वानाची दोन पिल्ले मरुन पडल्याचे दिसून आले. खाण्यातून त्यांना विष दिल्याची शंका प्राणीमित्रांनी वर्तवली…

Vaccination News : भारतात 20 कोटी 33 लाख नागरिकांनी घेतले लसीचे दोन्ही डोस

एमपीसी न्यूज - भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग आला आहे. भारतात एकूण 80 कोटी नागरिकांनी लस घेतली असून, त्यापैकी 20 कोटी 33 लाख 25 हजार 881 नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर, 60 कोटी 03 लाख 94 लाख 452 जणांना लसीचा पहिला डोस…