Chandrayan 3 Viral Meems : ‘चांद्रयान 3’च्या यशस्वी लॅंडिंगनंतर सोशल मिडीयावर मजेदार मीम्स व्हायरल

एमपीसी न्यूज – भारतीय अंतराळ संशोधन (Chandrayan 3 Viral Meems) संस्थेने (isro) पाठवलेले चंद्रयान तीन बुधवारी (दि. 23) सायंकाळी चंद्रावर यशस्वीपणे पोहोचले. त्यानंतर देशभरात सर्व स्तरातून इस्रोचे कौतुक करण्यात आले. तसेच भारताच्या यशाबद्दल जल्लोष करण्यात आला. त्यांनतर या चंद्रमोहीमेबाबत सोशल मिडीयावर वेगवेगळे गमतीशीर मीम्स व्हायरल होऊ लागले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.