Childrens day : संस्कार प्रतिष्ठानच्यावतीने बालदिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज : संस्कार प्रतिष्ठानच्यावतीने बालदिनानिमित्त माता रमाई आंबेडर वस्ती फुलेनगर (Childrens day) विश्रांतवाडी येथील 70 लहान मुलांना बिस्किट पुड्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड यांनी बालदिनाचे महत्व बालकांना समजावून सांगितले, तसेच पंडित जवाहरलाल नेहरु यांची माहिती दिली.

Chikhali crime : पती समोर लग्नाची मागणी करत पतीलाच मारहाण

याचे संयोजन संस्थेचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्यां तेहसिन शेख,(Childrens day) उज्वला गायकवाड, कविता गाडगे, संस्थेचे खजिनदार मनोहर कड यांनी केले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.