Chinchwad crime News : प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून 100 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न करणा-या 100 नागरिकांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बुधवारी (दि. 7) कारवाई केली आहे. त्या नागरिकांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार खटले दाखल करण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार केलेली कारवाई 

एमआयडीसी भोसरी (1), भोसरी (0), पिंपरी (11), चिंचवड (7), निगडी (6), आळंदी (27), चाकण (0), दिघी (0), म्हाळुंगे चौकी (5), सांगवी (20), वाकड (8), हिंजवडी (3), देहूरोड (3), तळेगाव दाभाडे (4), तळेगाव एमआयडीसी (5), चिखली (0), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (0)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.