Chinchwad News: ज्ञानदेव धोंडीबा जगताप यांचे निधन

एमपीसी न्यूज – ज्ञानदेव धोंडीबा जगताप (76) यांचे रविवारी (दि.22) मोहननगर, चिंचवड येथे निधन झाले.

पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे उपाध्यक्ष संजय जगताप यांचे ते वडील असून, चिंचवड येथील एक्साईड बॅटरी कंपनीमध्ये नोकरीस होते.

त्यांच्या पाठीमागे पत्नी दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.