Chinchwad : कष्टकऱ्यांकडून राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, फेरीवाला क्रांती महासंघ, घरेलू कामगार समन्वय समितीतर्फे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन (Chinchwad) करण्यात आले.

कष्टकरी कामगारांच्या हितांचे, शेतकऱ्यांचे रक्षणार्थ व कल्याणार्थ त्यांनी केलेले योगदान मोठे आहे असे कष्टकरी वर्गाने नमूद करून कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी भाग्यश्री मिसाळ, जयश्री हजारे, शुभांगी शिंदे, माधुरी जलमुलवार, सोनल साळवी, माधवी शिंदे, अर्चना दरेकर,
विजय रामशेट्टी, विजय मिसाळ, सुखदेव कांबळे, बरगली गावडे उपस्थित होते.

Alandi : रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे आळंदीतील 5 शाळांमध्ये वॉटर प्युरिफायरची सुविधा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.