Browsing Category

लोणावळा

Pune-Lonavala Local Train : पुणे-लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेत लोकल सुरु करण्याबाबत रेल्वे विभाग…

एमपीसी न्यूज - पुणे-लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेत काही काळ (Pune-Lonavala Local Train)  लोकल सेवा बंद असते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने दुपारच्या वेळेत पुणे आणि लोणावळा या दोन्ही स्थानकांवरून किमान एक लोकल सोडण्याची मागणी…

Pune : पुणे-लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेत लोकलच्या फेऱ्या वाढवा – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज - पुणे-लोणावळा दरम्यान लोकलने प्रवास (Pune) करणाऱ्या चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे आग्रही झाले आहेत. खासदार बारणे यांनी रेल्वेच्या विभागीय बैठकीत याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ…

Pune : टेम्पोला धडकून मद्यपी दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - मद्यपान करून दुचाकी चालवत जात असताना (Pune) दुचाकीची एका टेम्पोला पाठीमागून धडक बसली. यामध्ये मद्यपी दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 11) मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास वल्लभनगर येथे जुना पुणे मुंबई…

Lonavala : लोणावळा धरणात बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह सापडले

एमपीसी न्यूज : आज दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान लोणावळा (Lonavala)धरणात बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह शोधण्यात शिवदुर्ग मित्र रेस्क्यु पथकाला यश आले आहे. पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान दोन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले…

Lonavala : सीसीटीव्हीचा वापर करून निराधार महिलांना आधार गृहात दाखल करा – नीलम गोऱ्हे

एमपीसी न्यूज - लोणावळ्यात अल्पवयीन (Lonavala ) मुलींवर तसेच रस्त्यावर भटकणाऱ्या मुलीवर अत्याचार घडल्याचे प्रकार समोर आले आहेत. रस्त्यांवर सीसीटीव्ही आहेत त्याद्वारे पोलिसांनी अशा मुलींवर लक्ष ठेवणे आवश्यक असताना तसे झाल्याचे दिसत नाही.…

Lonavala : आरोपी निष्पन्न न झाल्याचा अहवाल पाठविण्यासाठी आरोपींकडे लाचेची मागणी; सहाय्यक पोलीस…

एमपीसी न्यूज - गुन्ह्याचा तपास करत असताना (Lonavala) आरोपी निष्पन्न होऊन देखील आरोपी निष्पन्न न झाल्याचा अहवाल पाठविण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्य पोलीस निरीक्षकाने आरोपींकडे एक लाख 40 हजार रुपयांची मागणी केली. या प्रकरणी…

Lonavala : बालकांसह महिलेचे अपहरण करून घरातील कामे करून लैंगिक अत्याचार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

एमपीसी न्यूज : दोन बालकांसह (Lonavala) महिलेचे अपहरण करून त्यांना मारहाण करत त्यांच्याकडून घरातील काम करून घेवून लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका टोळीचा पुणे ग्रामीण एलसीबी पथक व लोणावळा शहर पोलिसांनी पर्दाफाश करत दोन बालकांसह एका महिलेची सुटका…

Lonavala : चॉकलेट देण्याच्या बहाण्याने नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - चॉकलेट देण्याच्या बहाण्याने एका 35 वर्षीय व्यक्तीने नऊ (Lonavala)  वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. ही घटना सोमवारी (दि. 25) सायंकाळी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. विजय शशिकांत मालकोटे (वय 35, रा. उर्से,…

Lonavala : दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील 16 लाख 50 हजारांचा ऐवज केला लंपास

एमपीसी न्यूज - महिलांनो गणेशोत्सवात फिरायला जात असताना (Lonavala) आपल्या अंगावरील मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. लोणावळा शहरामध्ये महिलांच्या अंगावरील दागिने चोरण्याच्या दोन मोठ्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये तब्बल 16 लाख 50 हजार…

Lonavala : लोणावळा रेल्वे स्थानक भागातून 2 मुलींचे अपहरण करून घरात डांबून ठेवत अत्याचार

एमपीसी न्यूज - लोणावळा शहराच्या नावलौकिकाला काळीमा (Lonavala ) लावणारी संतापजनक घटना लोणावळ्यात घडली आहे. मागील पंधरा दिवसांपासून लोणावळा रेल्वे स्थानक परिसरातून दोन मुलींचे अपहरण करत त्यांना लोणावळ्यातील एका घरात डांबून ठेवत त्यांच्यावर…