Browsing Category

लोणावळा

Lonavala : लोणावळा शहरातील मॅगी पॉइंटवर होणार कारवाई; गुन्हेगारीच्या घटना वाढल्याने पोलिसांचे पाऊल

एमपीसी न्यूज - जुन्या पुणे मुंबई महामार्गावर लोणावळा शहरात (Lonavala) मॅगी पॉइंटवर सातत्याने होणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे सर्व टपऱ्या हटविण्याबाबत पोलिसांकडून पावले उचलली जात आहेत. लोणावळाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक…

Lonvala : लायन्स व टायगर पॉईंट येथे निर्माण होणार स्काय वॉक

एमपीसी न्यूज - लोणावळ्यापासून 15 किलोमीटर (Lonvala) अंतरावरील प्रसिद्ध लायन्स व टायगर पॉईंट येथे स्काय वॉक विकसित करण्यात येणार आहे.मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांच्या संकल्पनेतून लोणावळा परिसर पर्यटन क्षेत्र विकासासाठी…

Pune : पुणे-लोणावळा रेल्वे विभागाचे संपूर्ण ऑटोमेशन

एमपीसी न्यूज-  खडकी ते पुणे दरम्यान 5 मार्ग किलोमीटर अंतरावरील स्वयंचलित सिग्नलिंग ( Pune ) प्रणालीचा अंतिम भाग यशस्वीरित्या कार्यान्वित झाल्यामुळे रेल्वे विभागाने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला. या यशामुळे 64-किलोमीटर पुणे-लोणावळा…

Lonavala : प्रा. मल्हारी नागटिळक यांना पुणे विद्यापीठाकडून रसायनशास्त्रात पी.एचडी. प्रदान

एमपीसी न्यूज -   प्रा. मल्हारी नागटिळक यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून (Lonavala) नुकतीच पी.एचडी. प्रदान करण्यात आली. लोणावळा येथील डॉ. बी. एन. पुरंदरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागात मल्हारी नागटिळक हे…

Lonavala : स्मृतिभ्रंश झाल्याने वृद्ध महिला रेल्वेतून भरकटली

एमपीसी न्यूज - स्मृतिभ्रंश होण्याचा आजार असलेली (  Lonavala ) वृद्ध महिला कुटुंबासोबत रेल्वेने प्रवास करत असताना लोणावळा रेल्वे स्थानकावर उतरली आणि भरकटली. याबाबत महिलेच्या मुलाने कल्याण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.राजमती बाबुराव कदम…

Lonavala : आयएनएस शिवाजी येथे अखिल भारतीय नौसैनिक शिबिराचा समारोप

एमपीसी न्यूज - लोणावळा येथील आयएनएस शिवाजी या नौदल (Lonavala) तळावर अखिल भारतीय नौसैनिक शिबिर 2023 चा (एआयएनएससी 2023) समारोप झाला. दहा दिवस चाललेल्या या स्पर्धांमध्ये 17 संचालनालयातील छात्रसैनिकांनी सहभाग घेतला. राष्ट्रीय छात्र सेनेच्या…

Pune-Lonavala Local Train : पुणे-लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेत लोकल सुरु करण्याबाबत रेल्वे विभाग…

एमपीसी न्यूज - पुणे-लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेत काही काळ (Pune-Lonavala Local Train)  लोकल सेवा बंद असते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने दुपारच्या वेळेत पुणे आणि लोणावळा या दोन्ही स्थानकांवरून किमान एक लोकल सोडण्याची मागणी…

Pune : पुणे-लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेत लोकलच्या फेऱ्या वाढवा – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज - पुणे-लोणावळा दरम्यान लोकलने प्रवास (Pune) करणाऱ्या चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे आग्रही झाले आहेत. खासदार बारणे यांनी रेल्वेच्या विभागीय बैठकीत याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ…

Pune : टेम्पोला धडकून मद्यपी दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - मद्यपान करून दुचाकी चालवत जात असताना (Pune) दुचाकीची एका टेम्पोला पाठीमागून धडक बसली. यामध्ये मद्यपी दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 11) मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास वल्लभनगर येथे जुना पुणे मुंबई…

Lonavala : लोणावळा धरणात बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह सापडले

एमपीसी न्यूज : आज दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान लोणावळा (Lonavala)धरणात बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह शोधण्यात शिवदुर्ग मित्र रेस्क्यु पथकाला यश आले आहे. पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान दोन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले…