Browsing Category

शहर

Alandi : आळंदीमध्ये वारकरी सांप्रदायिक भक्ती ज्ञान योग शिबिराचा प्रारंभ

 एमपीसी न्यूज -  श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी , आळंदी देवाची आयोजीत ( Alandi ) वारकरी  सांप्रदायिक भक्ती ज्ञान योग शिबिराचा प्रारंभ आज दि.28 रोजी भक्त निवास (श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान) आळंदी येथे झाला.या शिबिराचे उद्घाटन…

Moshi : गांजा विक्री प्रकरणी तरुणास अटक 

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोशी येथून एका ( Moshi) तरुणाला अटक केली. हा तरुण गांजा विक्री करत होता. त्याच्याकडून सुमारे अर्धा किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 26) सायंकाळी…

Mahalunge : फायनान्स कंपनीच्या एजंटकडून कर्जदाराची फसवणूक 

एमपीसी न्यूज - घेतलेले कर्ज फेडण्यासाठी फायनान्स कंपनीच्या एजंटकडे ( Mahalunge ) दिलेली रक्कम एजंटने कंपनीत न भरता तिचा अपहार केला. याप्रकरणी एजंट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 26 मार्च ते 26 एप्रिल या कालावधीत महाळुंगे…

Mahalunge : दुचाकीला उडवून कंटेनर चालक पसार 

एमपीसी न्यूज - भरधाव कंटेनरने एका दुचाकीला पाठीमागून धडक ( Mahalunge ) दिली. त्यानंतर कंटेनर चालक पसार झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 26) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील भांबोली येथे घडली. प्रदीप तुकाराम जाधव (वय 55, रा.…

Horizon Industrial Park Chakan : होरायझन इंडस्ट्रियल पार्कची चाकणमध्ये एक हजार कोटींची गुंतवणूक 

एमपीसी न्यूज - ब्लॅक स्टोन रियल इस्टेट फंडांच्या मालकीच्या होरायझन इंडस्ट्रियल पार्कने चाकण मध्ये एक हजार कोटींची गुंतवणूक ( Horizon Industrial Park Chakan ) केली आहे. कंपनी चाकण मध्ये औद्योगिक आणि लॉजिस्टिक पार्क उभारणार आहे. हा पार्क सुरू…

Pimpri : मतदारांच्या सोयीसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच सर्व क्षेत्रीय कार्यालयात ‘नो युवर पोलिंग…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ( Pimpri ) मतदारांच्या सोयीसाठी 1 ते 13 मे या कालावधीत ‘नो युवर पोलिंग स्टेशन’ (मतदान केंद्राविषयी जाणून घ्या) कक्ष सुविधेद्वारे मतदारांना मतदानाच्या…

Online Cheating : सर्वात मोठी सायबर फसवणुक; मनी लॉन्ड्रींग प्रकरणात नाव असल्याचे सांगत उच्चशिक्षित…

एमपीसी न्यूज - मनी लॉन्ड्री प्रकरणात नाव असल्याचे सांगत बहुराष्ट्रीय कंपनीतून निवृत्त झालेल्या ( Online Cheating) संचालक महिलेला 25 कोटींचा गंडा घालण्यात आला. महिलेने स्वतःच्या आणि आपल्या आईच्या नावावरील शेअर्स विकून आरोपींना पैसे दिले…

Pune : प्रचाराच्या धामधुमीत सुनेत्रा पवार यांनी लुटला क्रिकेटचा आनंद..

एमपीसी न्यूज - बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या (  Pune) आज दत्तनगर, आंबेगाव परिसराच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान, त्यांनी विविध सोसायट्यांना भेट देत नागरीकांशी संवाद साधला.. लेक…

Maval Loksabha Election : रणरणत्या उन्हातही उरणमध्ये बारणे यांचा प्रचार उत्साहात

एमपीसी न्यूज - कडक उन्हाळ्यात तापमान 42 अंशांवर गेलेले असतानाही मावळ लोकसभा मतदारसंघातील (Maval Loksabha Election) शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारातील उत्साह…

Chinchwad : प्लास्टिक मुक्त वसुंधरेसाठी सर्वांनी सजग झाले पाहिजे – विनोद बोधनकर

एमपीसी न्यूज - मानवाच्या पुढच्या पिढीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी व प्लास्टिक मुक्त वसुंधरेसाठी सर्वांनी (Chinchwad) सजग झाले पाहिजे. यासाठी शाळांमध्ये भूगोलाबरोबरच "भूजलगोल" शिकवून विद्यार्थ्यांमध्ये जागृती केली पाहिजे. एक विद्यार्थी दोन…