Browsing Category

क्राईम न्यूज

Wakad : शिवीगाळ करताना हटकले म्हणून कॅब चालकाला मारहाण

एमपीसी न्यूज - रस्त्यावर उभा राहून आरोपी शिवीगाळ करत होते.यावेळी हटकले म्हणून  कॅब चालकाला मारहाण केली आहे.ही घटना ताथवडे येथे रविवारी (दि.28) घडली आहे.  आकाश साईबाबा सोनकडे (वय23 रा.ताथवडे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Alandi : दिरासोबत मिळून पत्नीने केला पतीचा खून

एमपीसी न्यूज - दिरासोबत मिळून पतीच्या डोक्यात हत्याराने मारून(Alandi )त्याची पत्नीने निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर खुनाचा पुरावा नष्ट करून पतीने आत्महत्या केल्याचा बनाव केला. हा बनाव उघड करत पोलिसांनी पत्नी आणि तिच्या दिराला…

Moshi : लुटमार करणाऱ्या चोराला चालकानेच केले पोलिसांच्या हवाली

एमपीसी न्यूज -  गाडी चालकाला अडवून लुटमारी करणाऱ्या चोराला चालकानेच पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. ही घटना सोमवारी (दि.29) देहू रस्ता, मोशी येथे घडली आहे. जगदीश सुखराम सिंह (वय 40 रा.मोशी) यांनी एमयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात…

Talegaon Dabhade : शिवीगाळ केली म्हणून तरुणावर चाकूने वार

एमपीसी न्यूज - शिवीगाळ केली म्हणून  तरुणावर चाकूने वार केले आहेत. ही घटना सोमवारी (दि.29) तळेगाव दाभाडे येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी श्रीधर उत्तम जावळे (वय 39 रा. भोसरी) याला अटक केली असून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात वैभव…

Pimpri : पिंपरी मध्ये हवाई दलाचा ट्रक पलटी 

एमपीसी न्यूज - पिंपरी मधील मोरवाडी येथे जुन्या पुणे मुंबई महामार्गावर (Pimpri)हवाई दलाचा ट्रक पलटी झाला. ही घटना मंगळवारी (दि. 30) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.  याबाबत सविस्तर माहिती अशी की, हवाई दलाचा ट्रक पुण्याहून…

Nashik Accident : मुंबई आग्रा महामार्गावर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात; दहा जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - मुंबई आग्रा महामार्गावर जळगावकडून ( Nashik Accident ) नाशिकला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 10 प्रवासी जागीच ठार झाले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघात इतका भीषण होता की यामध्ये बसची एक बाजू…

Pune :पुणे रेल्वे स्थानक परिसरातून अपहरण केलेल्या सात महिन्यांच्या बालकाची पोलीसांनी केली सुखरुप…

एमपीसी न्यूज - पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरातून अपहरण करण्यात आलेल्या सात महिन्यांच्या बालकाची ( Pune )  कर्नाटकातील एका जोडप्याकडून बंडगार्डन पोलीस व पुणे पोलीसांनी सुखरुप सुटका केली   . 27 एप्रिल रोजी पहाटे श्रावण अजय तेलंग या …

Pune : ट्रकच्या धडकेत महिलेसह सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू

 एमपीसी न्यूज - भरधाव ट्रकने एका महिलेसह सहावर्षीय बालिकेला ( Pune) धडक दिल्यामुळे दोघींचा मृत्यू झाला. ही दुर्घटना नऱ्हे आंबेगाव परिसरातील भूमकर पुलाजवळ बाह्यवळण मार्गावर घडली.शीतल सिद्धराम पाटील (वय 42 ) आणि अबोली सूरज शेटके (वय 6) अशी…

Hinjawadi : कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव कारने एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 28) मध्यरात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास हिंजवडी-मान रोडवर बोडकेवाडी फाटा(Hinjawadi) येथे घडली.  नवीन…

Accident : बसची दुचाकीला धडक; पती-पत्नी जखमी

एमपीसी न्यूज -  वाहनाला ओव्हरटेक करताना एसटी बसने एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि. 27) पहाटे पाच वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर(Accident) वाकी गावात घडली. भीमा शिवराम…