Alandi : आळंदीमध्ये मोठ्या उत्साहात धुळवड साजरी

एमपीसी न्यूज : आळंदी येथे (Alandi) होळीचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात पार पडला.  आज दि.25 रोजी आळंदीमध्ये रंगाची मुक्तपणे उधळण करून मोठ्या जल्लोषात धुळवड साजरी करण्यात आली.  शहरात विविध ठिकाणच्या परिसरात बच्चे कंपनीसह तरुण वर्ग सुद्धा रंगाची उधळण  करताना दिसून येत होता.

Chikhali : शिवजयंती निमित्त रन फॉर युनिटी मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

तरुण वर्ग  दुचाकी घेत शहरातील विविध (Alandi) ठिकाणी जाऊन आपल्या मित्रांबरोबर रंगाची उधळण करताना दिसून येत होता. तसेच लहान मुले आपआपले गट तयार करत एकमेकांवर रंगाची उधळण करत होते. तसेच पाण्याच्या मारा करताना सुद्धा दिसून येत होते. आळंदीसह आजूबाजूच्या गावात सुद्धा मोठ्या उत्साहात धुळवड साजरी करण्यात आली.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.