Video by Shreeram Kunte:  तुम्हांला माहित आहेत का चाणक्य यांची ही ३ बिझनेस सिक्रेट्स?   

एमपीसी न्यूज : भारतात शून्याचा शोध लागायच्या आधीपासून म्हणजे 2400 वर्षांपासून आचार्य चाणक्य यांचा जगावर प्रभाव आहे. तुम्हांला तुमच्या बिझनेसमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर Toyota, Facebook, Microsoft सारख्या कंपन्या आजही वापरत असलेली चाणक्य यांची बिझनेस सिक्रेट्स नक्की बघा या व्हिडिओमध्ये.
YouTube link-

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.