Pune : डॉ. के व्यंकटेशम यांनी पुणे पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला

एमपीसी न्यूज – डॉ. के व्यंकटेशम यांनी आज (शुक्रवार) पुणे पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. मावळत्या पोलीस उपायुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडून पदभार स्विकारला.  

पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची बदली अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) म्हणून नियुक्ती करण्यात आली.  गृह विभागाने राज्यातील अकरा वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश सोमवारी दुपारी दिले. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची बदली अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) म्हणून नियुक्ती करण्यात आली.

यावेळी बडी कॉप सारखे चांगले उपक्रम यापुढेही सुरूच ठेवणार असल्याचे डॉ. के व्यंकटेशम यांनी स्पष्ट केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.