Ganpati Visarjan 2023 : इतिहासात पहिल्यांदाच दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ दुपारी विसर्जन मार्गावर मार्गस्थ

एमपीसी न्यूज : दरवर्षी गणपती विसर्जनाला (Ganpati Visarjan 2023) होणारा उशीर पाहता यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणूकीला 4 वाजताच प्रारंभ झाला. पहिल्यांदाच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ दुपारी चार वाजता लक्ष्मी रस्त्यावरील मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गावर मार्गस्थ झाले. पहिल्यांदाच इतिहासात या मंडळाने लवकर मार्गक्रमण केल्याने यावर्षी विसर्जन सोहळ्याची सांगता लवकर होण्याची शक्यता आहे. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक सोहळ्याचे खास क्षण – 

(छायाचित्र सौजन्य : दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ सोशल मीडिया)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.