Khadki : खडकी रेल्वे स्थानकाजवळील फाटक तीन दिवस बंद

एमपीसी न्यूज – खडकी रेल्वे स्थानकाजवळ असलेले फाटक क्रमांक एक दुरुस्तीच्या कामासाठी तीन दिवस बंद (Khadki ) ठेवले जाणार आहे. अशी माहिती मंडळ वाणिज्य व्यवस्थापक तथा जनसंपर्क अधिकारी डॉ. रामदास भिसे यांनी दिली.

खडकी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यासाठी मिलिटरीच्या दिशेचे फाटक क्रमांक एक तीन दिवस बंद ठेवले जाणार आहे. 18 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री बारा ते 30 ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत हे फाटक बंद असेल.

Talegaon : कर्करोगाशी झुंजत ‘त्याने’ तळेगावमध्ये फुलवली केशराची शेती

दरम्यान, नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे. (Khadki )

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.