Khadki : खडकी रेल्वे स्टेशन येथे महापालिकेमची अनधिकृत बांधकामांवर कारवाई

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिका व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड (Khadki) यांच्या संयुक्त हद्दीमधील खडकी रेल्वे स्टेशनची पश्चिम बाजू ते स्पायसर कॉलेज रोड येथे विनापरवाना अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.

Pune : तरूणांनी राजकारणात यायला घाबरू नये – शिवराजसिंह चौहान

या ठिकाणी आज रात्री रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि.) विकास ढाकणे यांनी दिली. याप्रसंगी उप आयुक्त क्र.2 संतोष वारुळे, उप आयुक्त मोटर वाहन विभाग राजीव नंदकर, उप आयुक्त (Khadki) अतिक्रमण माधव जगताप, महापालिका सहाय्यक आयुक्त औंध क्षेत्रीय कार्यालय गिरीश दाबकेकर इत्यादी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.