INDIA Alliance Sabha: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची शिवाजी पार्क मैदानावर जाहीर सभा

एमपीसी न्यूज -राहुल गांधी यांची आज मुंबई येथील (INDIA Alliance Sabha)शिवाजी पार्क मैदानावर सभा सुरु आहे.

 

या सभेला इंडिया आघाडीचे सर्व नेते उपस्थित आहेत.

Maval : सलोनी मोतीबने सौ-भाग्यवती मावळ तर ज्योती विनोदे ठरल्या लकी ड्रॉ मधील दुचाकीच्या मानकरी

यात प्रियांका गांधी, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, शरद पवार, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, वर्षा गायकवाड, एमके स्टालिन, रेवांथ रेड्डी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, काँग्रेस नेते अशोक गेहलोत, प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदे, सचिन अहिर, जम्मू काश्मीरच्या नेत्या महेबुबा मुफ्ती हजर आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.