Rakesh Jhunjhunwala : भारताचे ‘वॉरन बफेट’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन

एमपीसी न्यूज : ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे आज निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. त्यांना ‘भारताचे वॉरन बफेट’ असेही म्हणतात. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे.

त्यांनी नुकतीच स्वतःची एअरलाइन सुरू केली आहे. त्याचे नाव आकासा एअर आहे.

Vinayak Mete : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघातात निधन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.