BNR-HDR-TOP-Mobile

Shirur : एक कोटींहून अधिक किमतीच्या जून्या नोटा जप्त

शिरूर पोलिसांची कारवाई

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – शिरूर पोलिसांनी एक कोटी पेक्षा अधिक किमतीच्या जून्या नोटा जप्त केल्या. आज दुपारी एका चारचाकी ह्युंदाई गाडीतून नाकाबंदी करीत असताना ही कारवाई करताना आली. 

या नोटा पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या आहेत. नोटबंदीच्या काळात बदलून घेण्यासाठी एका तरुणाला दिल्या होत्या. बदली न झाल्याने त्या नोटा घेऊन तो 7 जून रोजी पुण्याच्या दिशेने परत येत होता. तेव्हा पोलिसांना संशय आल्याने त्यांनी गाडीची झडती घेतली असता या नोटा सापडल्या.

 

HB_POST_END_FTR-A2

.