Kalewadi News : तात्याभाऊ लंके यांचे निधन

एमपीसी न्यूज – काळेवाडी रहाटणी येथील संप्रदायिक कुटुंबातील तात्याभाऊ बाबूराव लंके यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 64 होते.

त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. व्यावसायिक हेमंत आणि गणेश लंके यांचे ते वडील होत. गगनगिरी महाराज दिंडी सोहळ्याच्या आयोजनात लंके यांचा सहभाग असायचा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.