Maharashtra Corona Update: 10,576 नवे रुग्ण तर 5,552 रुग्णांना डिस्चार्ज

Maharashtra Corona Update: 10,576 new patients discharged 5,552 patients

एमपीसी न्यूज –  राज्यात आज (बुधवारी) 5,552 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.62 टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या 1 लाख 87 हजार 769 झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या 10 हजार 576 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 1 लाख 36 हजार 607 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 16 लाख 87 हजार 213 नमुन्यांपैकी 3 लाख 37 हजार 607 नमुने पॉझिटिव्ह (20 टक्के) आले आहेत. राज्यात 8 लाख 58 हजार 121 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 44 हजार 975 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 280 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.72 टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले  280 मृत्यू हे मुंबई मनपा- 58, ठाणे-16, ठाणे मनपा-13, नवी मुंबई मनपा-3, कल्याण-डोंबिवली मनपा- 6, उल्हासनगर मनपा-2, भिवंडी निजामपूर मनपा-3, मीरा-भाईंदर- 7, वसई-विरार मनपा-4,पालघर- 1,रायगड- 1,पनवेल-3, नाशिक-2, नाशिक मनपा-4, अहमदनगर-3, अहमदनगर मनपा-3, धुळे-1,  जळगाव-8, जळगाव मनपा-1, नंदूरबार-1, पुणे-3, पुणे मनपा-36, पिंपरी-चिंचवड मनपा-18, सोलापूर-6, सोलापूर मनपा-6, सातारा-2, कोल्हापूर-6, कोल्हापूर मनपा-10, सांगली-1, सांगली मिरज कुपवाड मनपा-3, रत्नागिरी- 3, औरंगाबाद-4, औरंगाबाद मनपा-23, जालना-1, हिंगोली-1, परभणी-2, लातूर-2, लातूर मनपा-1, उस्मानाबाद-1, नांदेड मनपा-3, अकोला-1, अकोला मनपा-2, बुलढाणा-1, नागपूर मनपा- 3, या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य 1 अशी नोंद आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- 1,04,678 बरे झालेले रुग्ण- 75,118, मृत्यू- 5,857, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 292, ॲक्टिव्ह रुग्ण- 23,393

ठाणे: बाधित रुग्ण- 79,911, बरे झालेले रुग्ण- 41,584, मृत्यू- 2146, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 36,180

पालघर: बाधित रुग्ण- 12,773, बरे झालेले रुग्ण- 7,176, मृत्यू- 258, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 5,339

रायगड: बाधित रुग्ण- 12,616, बरे झालेले रुग्ण- 6,703, मृत्यू- 240, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 2, ॲक्टिव्ह रुग्ण- 5671

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- 1,328, बरे झालेले रुग्ण- 738, मृत्यू- 45, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-0, ॲक्टिव्ह रुग्ण- 545

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- 290, बरे झालेले रुग्ण- 241, मृत्यू- 5, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 44

पुणे: बाधित रुग्ण- 63,351, बरे झालेले रुग्ण- 22,484, मृत्यू- 1,514, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 39,353

सातारा:  बाधित रुग्ण- 2,649, बरे झालेले रुग्ण- 1,387, मृत्यू- 92, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 1,169

सांगली: बाधित रुग्ण- 1,095, बरे झालेले रुग्ण- 543, मृत्यू- 37, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 515

कोल्हापूर: बाधित रुग्ण- 2,646, बरे झालेले रुग्ण-988, मृत्यू- 53, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-  0, ॲक्टिव्ह रुग्ण- 1,605

सोलापूर: बाधित रुग्ण- 6,655, बरे झालेले रुग्ण- 2,941, मृत्यू- 411, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 3,302

नाशिक: बाधित रुग्ण- 10,745, बरे झालेले रुग्ण- 5,818, मृत्यू- 383, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 4,544

अहमदनगर: बाधित रुग्ण- 2,359, बरे झालेले रुग्ण- 1,000, मृत्यू- 44, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 1,315

जळगाव: बाधित रुग्ण- 8,138, बरे झालेले रुग्ण- 5,455, मृत्यू- 429, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 2,254

नंदूरबार: बाधित रुग्ण- 466, बरे झालेले रुग्ण- 198, मृत्यू- 20, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 248

धुळे: बाधित रुग्ण- 2,187, बरे झालेले रुग्ण- 1,395, मृत्यू-85, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 2, ॲक्टिव्ह रुग्ण- 705

औरंगाबाद: बाधित रुग्ण- 10,629, बरे झालेले रुग्ण- 5,590, मृत्यू-416, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-0, ॲक्टिव्ह रुग्ण- 4,623

जालना: बाधित रुग्ण- 1,571, बरे झालेले रुग्ण- 673, मृत्यू- 58, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 840

बीड: बाधित रुग्ण- 434, बरे झालेले रुग्ण- 175, मृत्यू- 9, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-0, ॲक्टिव्ह रुग्ण- 250

लातूर: बाधित रुग्ण- (१२६७), बरे झालेले रुग्ण- (५६९), मृत्यू- (६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३६)

परभणी: बाधित रुग्ण- (४१३), बरे झालेले रुग्ण- (१७५), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२५)

हिंगोली: बाधित रुग्ण- (४५३), बरे झालेले रुग्ण- (३०९), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४०)

नांदेड: बाधित रुग्ण- (९९९), बरे झालेले रुग्ण (४६३), मृत्यू- (४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९४)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (५७३), बरे झालेले रुग्ण- (३४९), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९५)

अमरावती: बाधित रुग्ण- (१४२९), बरे झालेले रुग्ण- (९९३), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८८)

अकोला: बाधित रुग्ण- (२१८३), बरे झालेले रुग्ण- (१७०२), मृत्यू- (१०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७८)

वाशिम: बाधित रुग्ण- (४२०), बरे झालेले रुग्ण- (१८३), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२८)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (६६९), बरे झालेले रुग्ण- (२२७), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१७)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (६११), बरे झालेले रुग्ण- (४१२), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७९)

नागपूर: बाधित रुग्ण- (२८०६), बरे झालेले रुग्ण- (१४७९), मृत्यू- (३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२८९)

वर्धा: बाधित रुग्ण- (८४), बरे झालेले रुग्ण- (४०), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१)

भंडारा: बाधित रुग्ण- (१८८), बरे झालेले रुग्ण- (१६०), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६)

गोंदिया: बाधित रुग्ण- (२३१), बरे झालेले रुग्ण- (२०५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (२६१), बरे झालेले रुग्ण- (१७०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९१)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (२११), बरे झालेले रुग्ण- (१२६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८४)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (२८८), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५१)

एकूण: बाधित रुग्ण-(३,३७,६०७) बरे झालेले रुग्ण-(१,८७,७६९), मृत्यू- (१२,५५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०२),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,३६,९८०)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.