Maharashtra News : आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला- राज ठाकरे

एमपीसी न्यूज -“आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना (Maharashtra News) उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच!.”अशी प्रतिक्रीया राज ठाकरे यांनी आपल्या ट्वीटरद्वारे  व्यक्त केली. अजित पवार दिग्गज नेत्यांना घेऊन भाजपमध्ये सामील होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी  ही प्रतिक्रीया व्यक्त केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.