Maval : खोलीच्या उघड्या शटरद्वारे पाच मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज – खोलीच्या उघड्या शटरद्वारे चोरांनी पाच (Maval) मोबाईल चोरीला गेले आहेत. हि चोरी 23 ते 24 मे रोजी बधलवाडी मावळ येथे घडली आहे.

याप्रकरणी शाहजात मुसैयद अन्सारी (वय 38 रा.बधालेवाडी) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SSC Result 2023 : दहावीच्या निकालानंतरही शिक्षण महामंडळाची समुपदेशन सेवा राहणार सुरु

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र यांनी गरमीमुळे राहत्या खोलीचे शटर उघङे ठेवून झोपले होते. यावेळी अज्ञात चोराने खोलीत प्रवेश करून खोलीतील पाच मोबाईल चोरून नेले आहेत. याचा तळेगाव एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.