KD Sonigara : के डी सोनीगरा ज्वेलर्स येथे दागिन्यांच्या खरेदीवर मान्सून धमाका ऑफर

एमपीसी न्यूज – के डी सोनिगरा ज्वेलर्स येथे अधिकमास निमित्त (KD Sonigara Jewellers) मान्सून धमाका योजने अंतर्गत सोने चांदी व आय जी आय असलेल्या हिऱ्याच्या दागिन्याच्या घडणावळीवर 50% पर्यंत सूट राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे जुन्या सोन्यावर कुठल्याही प्रकारची घट घेतली जाणार नाही, ही ऑफर नवी सांगवी व देहूरोड या दोन्ही शाखेमध्ये उपलब्ध आहे.

या ठिकाणी टेम्पल, अँटिक, कुंदन, कलकत्ता, राजकोट अशा प्रकाराच्या ज्वेलरीचे विविध व्हरायटी उपलब्ध आहे. शुद्धतेमध्ये 916 सोने व चांदीचे हॉलमार्क असलेले अलंकार उपलब्ध आहेत, त्याच प्रकारे राशी रत्न आणि प्युअर आय जी आय डायमंड ज्वेलरी सुद्धा उपलब्ध आहेत.

Pimpri : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार करत ब्लॅकमेल करणाऱ्याला अटक

शुद्धतेची परंपरा आणि 100% हॉलमार्क असलेलं सोनं, विश्वसनीय सुवर्णपेढी म्हणून लौकिक असलेल्या के डी सोनीगरा ज्वेलर्स यांनी सोन्याची शुद्धता आणि ग्राहकांची विश्‍वासार्हता याच्याशी तडजोड न करता ग्राहकांना नेहमी उत्कृष्ट सेवा पुरविली आहे.

आणि येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांना ग्राहक म्हणून नव्हे तर आपुलकीचे नाते म्हणून संवाद साधणारे के डी सोनीगरा ज्वेलर्सचे मालक सुनील मदनलाल सोनीगरा यांच्या बद्दल ग्राहक विश्वासार्हता आणि सेवेबद्दल समाधान व्यक्त करतात.

जसे नवी सांगवी आणि देहूरोड शाखेत आपण भरभरून प्रतिसाद (KD Sonigara Jewellers) आणि प्रेम दिल्याबद्दल के डी सोनीगरा ज्वेलर्सचे मालक सुनील मदनलाल सोनीगरा यांनी तुम्हा सर्वांचे धन्यवाद मानले असून असंच प्रेम के डी सोनीगराच्या दोन्ही शाखेमध्ये मिळेल, असाही विश्वास व्यक्त केला आहे.

KD Sonigara Jewellers Pvt Ltd
093256 25109
https://g.co/kgs/9HZkjB

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.