MPC News Online Bappa : ‘एमपीसी न्यूज’ ऑनलाइन बाप्पा उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद (भाग एक)

चांद्रयान मोहिमेवर आधारित सजावटींवर नागरिकांचा भर

एमपीसी न्यूज : ‘एमपीसी न्यूज ऑनलाइन बाप्पा‘ (MPC News Online Bappa) उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आपल्या घरचा, गृहनिर्माण सोसायटीचा गणपती ‘एमपीसी न्यूज‘च्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचवण्याची त्याचबरोबर 25 विजेत्या स्पर्धकांना चांदीची नाणी जिंकण्याची संधी मिळणार आहे.

नामवंत सुवर्णपेढी केडी सोनिगरा ज्वेलर्स, भांबुर्डेकर सराफ ज्वेलर्स आणि दिलीप सोनिगरा ज्वेलर्स हे या स्पर्धेचे प्रायोजक असून त्यांच्या वतीने 25 विजेत्या स्पर्धकांना प्रत्येकी एक चांदीचे नाणे देण्यात येणार आहे.

 

 

घराघरांत आनंदात आणि जल्लोषात साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे ‘गणेशोत्सव‘. प्रत्येक घरी विशिष्ट विषयांवर आधारित आकर्षक सजावट केली जाते. बाप्पापुढे केल्या जाणा-या सजावटीमधून समाजात चांगला विचार पोचवण्याचा प्रयत्न केला जातो. (MPC News Online Bappa) याच प्रयत्नांना ‘एमपीसी न्यूज‘ बळ देणार आहे. प्रत्येकाच्या घरातील बाप्पा ‘एमपीसी न्यूज‘च्या माध्यमातून (MPC News Online Bappa) संपूर्ण जगभर दाखवले जाणार आहेत.

आपल्या घरातील, गृहनिर्माण सोसायटीतील अथवा आपल्या कार्यालयातील बाप्पांचा, गणेशोत्सवातील सजावटीचा फोटो, आपले नाव आणि पत्यासह mpcnews.in या आमच्या अग्रगण्य मराठी वेब पोर्टलवर अपलोड करण्यात येईल. त्याचबरोबर या उपक्रमात सहभागी होणाऱ्या 25 स्पर्धकांना प्रत्येकी एक चांदीचे नाणे देखील देण्यात येणार आहेत.

स्पर्धेचे नियम व अटी (MPC News Online Bappa)

1) या स्पर्धेत पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील रहिवाशीच सहभागी होऊ शकतात.

2) एक स्पर्धक त्यांच्या बाप्पांचे जास्तीत जास्त पाच फोटो अपलोड करू शकतात.

3) कोणत्याही फोटोचा फाईल साइज दहा एमबी पेक्षा जास्त असू नये. 

4) परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.

5) पुणे व पिंपरी-चिंचवड परिसराच्या बाहेरील गणेश भक्त देखील त्यांच्या बाप्पांचे फोटो पाठवू शकतील, ते प्रसिद्ध देखील केले जातील, मात्र पारितोषिकासाठी ते अपात्र राहतील.

6) स्पर्धेचा निकाल 30 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर केला जाईल.

7) स्पर्धेतील विजेत्यांना प्रायोजक सुवर्णपेढीत प्रमाणपत्र व चांदीचे नाणे प्रदान करण्यात येईल.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून गुगल फॉर्म भरून आपल्या लाडक्या बाप्पांचे फोटो अपलोड करावेत.

https://forms.gle/V6F9wZ7ePtS8wXwP9

 

MPC News Online Bappa
इंद्रा पार्क हाउसिंग सोसायटी, आदर्शनगर, किवळे
MPC News Online Bappa
झैनाब प्रदीप नाईक, चिंचवड
MPC News Online Bappa
योगेश गायकवाड, चिंचवडेनगर, चिंचवडगाव
MPC News Online Bappa
विक्रम बनकर, पाटीलनगर, चिखली
MPC News Online Bappa
उमेश पांदेरे, बेलठिकानगर, थेरगाव
MPC News Online Bappa
सुशांत सकपाळ, विजयनगर, काळेवाडी
MPC News Online Bappa
सुरेश खोत, रेनबो वीस्टा, रावेत
MPC News Online Bappa
संजय आल्हाट, मोशी
MPC News Online Bappa
श्रीकांत शेटे, श्रीकृष्ण होम्स, सेक्टर 6, मोशी
MPC News Online Bappa
शीतल आंबळे, म्हेत्रे वस्ती, चिखली
MPC News Online Bappa
सचिन हांडे, नेवाळे वस्ती, चिखली
MPC News Online Bappa
हृषीकेश केंद्रे, म्हेत्रे वस्ती, चिखली
MPC News Online Bappa
रोहन फुलमाळी, विठ्ठलनगर, नाशिक
MPC News Online Bappa
रितेश हंबीर, लोहगाव, पुणे
MPC News Online Bappa
प्रमोद शिंदे, निगडी प्राधिकरण
MPC News Online Bappa
प्राजक्ता निफाडकर, यमुनानगर, निगडी
MPC News Online Bappa
ओंकार रवींद्र नामदे, मोहननगर, चिंचवड

 

MPC News Online Bappa
जयंत तिवारी, हार्मनी होम्सजवळ, आकुर्डी
MPC News Online Bappa
कृष्णकांत रत्नकांत फडणीस, कृष्णकुंज निवास, काळेवाडी, पिंपरी

 

MPC News Online Bappa
मुक्ता जाधव, चिखली
MPC News Online Bappa
मीनल उनावणे, साईनाथनगर, निगडी
MPC News Online Bappa
भगीरथ पाठक, कसबा पेठ पुणे
MPC News Online Bappa
गणेश झोरे, कृष्णानगर, नवी सांगवी

MPC News Online Bappa
ऋग्वेद अनुप घुंगुर्डे, तनिष फेज २, चऱ्होली

 

MPC News Online Bappa
अर्चना भोसले जुनघरे, वाल्हेकरवाडी, चिंचवड
MPC News Online Bappa
अमर ठोंबरे, ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूल, सेक्टर 11, चिखली
MPC News Online Bappa
अमित घोटकुले, साईनाथ नगर, निगडी

 

MPC News Online Bappa
आनंद सुरवसे, पाटील नगर, चिखली
MPC News Online Bappa
आदित्य वेदिका नानगुडे, चंदननगर, नगर रोड, पुणे

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.