Chinchawad news: पिंपरी चिंचवड शहरात अचानक पाऊस आल्याने लोकांची धावपळ

एमपीसी न्यूज: पिंपरी चिंचवड शहरात अचानक पाऊस आल्याने लोकांची धावपळ झाली.

आज रविवार 11 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वा अचानक पाऊस आल्याने लोकांना धावपळ करावी लागली. पिंपरी, चिंचवड व इतर काही भागात हलका पाऊस झाला.

PCMC News: वकिलांनी ‘स्मार्ट ॲडव्होकेट’ व्हावे – ॲड. डॉ. उदय वारुंजीकर

त्यामुळे चिंचवडगाव व पिंपरी मध्ये खरेदी करण्यासाठी आलेल्या व येणाऱ्या ग्राहकांची धावपळ झाली. दुचाकी स्वारांना पावसाचा फटका बसला. अनेक दुचाकी स्वार रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून दुकानाच्या पुढील पत्र्यांच्या खाली थांबलेले दिसले. अजुनही पिंपरीच्या काही भागात पाऊस चालू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.