Pimpri: रोटरी क्लब ऑफ पुणे कॉस्मोपॉलिटनच्या अध्यक्षपदी डॉ. शरद जोशी

सचिवपदी सत्यजीत उमर्जीकर यांची नियुक्ती करण्यात आली.

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ पुणे कॉस्मोपॉलिटनच्या अध्यक्षपदी डॉ. शरद जोशी यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष डॉ. जितेंद्र टुडे यांच्याकडून त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.

यावेळी सचिवपदी सत्यजीत उमर्जीकर यांची नियुक्ती करण्यात आली. डिस्ट्रिक्ट 3131 पुणे रोटरीच्या प्रमुख प्रांतपाल रश्मी कुलकर्णी, पंकज शहा, गणेश कुदळे यांच्यासह रोटरी परिवार, डिस्ट्रिक्ट रोटरी व रोटरी इंटरनॅशनलचे आजी-माजी सदस्य यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.