Pimpri : शिवजयंती निमित्त व्यंकटेश्वरा मित्र मंडळातर्फे अभिवादन

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज (Pimpri)यांची 394 वी जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्त काळेवाडी रहाटणी येथे व्यंकटेश्वरा मित्र मंडळातर्फे  शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल ऊर्फ(Pimpri) नाना काटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मंगळवारी शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.

Pimpri : एक लाख उद्योजक घडवण्याचे ध्येय ठेवून काम करणार – गोविंद कुलकर्णी

यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पद्माकर जांभळे, बाळासाहेब सांगोळे, मल्हारी तापकीर, चंद्रकांत तापकीर, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या  उपाध्यक्षा अश्विनी तापकीर, व्यंकटेश्वरा मित्र मंडळाचे अध्यक्ष शशिकांत तापकीर, उपाध्यक्ष मनोज शिंदे, बाळु भावसार, नवनाथ तापकीर, निखिल घाडगे, जगदिश निकम, अतुल बलकवडे, विशाल ओव्हाळ, संदेश काटे, मानव गवई तसेच मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.