Pimpri : ग्राहकांच्या सेवेसाठी पिंपरी येथे strong Wings Honda चे अधिकृत वितरण व सेवा केंद्रे सुरु

एमपीसी न्यूज – ग्राहकांच्या सोयीसाठी Strong Wings Honda ने पिंपरी (Pimpri)येथे नुकतेच नवीन वितरण व सेवा केंद्राचे उद्दघाटन करण्यात आले. यातील सेवा केंद्र मुंबई-पुणे महामार्गावर हस्तकला शोरूम जवळ प्रीमीयम प्लाझा येथे शॅाप नं ६ मध्ये सुरु करण्यात आले आहे.

तर वितरण केंद्र हे एम्पायर इस्टेट जवळ रांका ज्वेलर्सच्या समोर शॅाप क्रमांक ३फेज क्रमांक २ एम्पायर इस्टेट या ठिकाणी सुरु करण्यात आले.

या सेवा केंद्रामुळे पिंपरी-चिंचवडकरांना होंडाच्या दुचाकी (Pimpri)देखभाल व दुरुस्ती करणे अधिक सोपे झाले आहे. या सेवा केंद्रावर ग्राहकांना अस्सल सुटे भाग, तेल आणि वंगण, होंडा प्रशिक्षित मनुष्यबळ. जलद व सुलभ सेवा आणि गाडी वॉशिंग ची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

 

 

यामुळे ग्राहकांना होंडा द्वारे पारदर्शक आणि ग्राहक केंद्रीत सेवा अनुभवण्यास मदत होईल.तेल फिल्टर बदलणे, एअर फिल्टर रिप्लेसमेंट, कार्बोरेटर साफ करणे, इंजिन ट्यूनिंग हेडलाइट फोकस, मागील आणि समोर ब्रेक समायोजन, स्पार्क प्लग बदलणे सर्व नट आणि बोल्ट घट्ट करणे, चेन स्प्रे, क्लच प्ले ऍडजस्टमेंट, बाईक वॉश, ब्रेक लाइनर बदलणे, डिस्क तेल बदलणे, पेट्रोल टाकी साफ करणे, बॅटरी चार्जिंग आदी सेवा मिळणार आहेत.

 

याबरोबरच रांका ज्वेलर्स शेजारी चिंचवड आणि केएसबी चौक हॅाटेल भोला शेजारी अशी दोन शोरुमच्या माध्यमातुन होंडाच्या सर्व प्रकारच्या दुचाकींची विक्री होत असते. केएसबी चौकातील शोरुममध्ये दुचाकींची विक्री व देखभाल दुरुस्ती चे काम केले जाते.

तसेच चिखली नेवाळे वस्ती येथे ही गाडी सर्व्हिसिंग सेंटर आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी एक नवीन अत्याधुनिक सर्विस सेंटर पिंपरी येथे सुरु केले आहे.

Honda Activa 6G, Honda CB Shine,Honda SP 125,Honda Dio, Honda CD 110 Dream,Honda Livo,Honda Hornet 2.0,Honda Shine 100, अशा सर्व बाईकची विक्री व सर्व्हिस आता पिंपरी चिंचवडकरांना अगदी हाकेच्या अंतरावर मिळणार आहे. होंडा गाडीची काही ही तक्रार असेल तर पिंपरीच्या strong Wings Honda अधिकृत सेवा केंद्राला भेट द्या आणि निश्चिंत होऊन जा.

 

कारण गाडीची दुरुस्ती व सेवेचे शंभर टक्के खात्री हाच विश्वास घेऊन होंडा गेल्या 2001 सालापासून ग्राहकांना सेवा देत आहे. ग्राहकांच्या याच विश्वासावर होंडा दरवर्षी 5 मिलीयन दुचाकींची निर्मिती करते. यामध्ये 3 क्रुझर बाईक, 6 कम्यूटर बाईक, 8 स्पोर्ट्स बाईक, 4 स्कूटर बाईक, 2 ऑफ रोड बाईक अशा मॉडेलचा समावेश आहे.

 

Address of service station-
Shop 6, Premier Plaza, Near Haastakala, Mumbai-Pune Highway, Pimpri-411019

Address of sales branch- Shop 3, Phase 2, Empire Estate, Next to Ranka Jewellers, Pimpri-411019

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.