पुंडलिक (बाळासाहेब) सोपानराव राऊत यांचे निधन

एमपीसी न्यूज : पुंडलिक  (बाळासाहेब) सोपानराव राऊत ( वय ८८ रा. माळीनगर ) यांचे वृद्धापकाळाने २३ ऑक्टोबर रोजी निधन झाले. २४ ऑक्टोबरला त्यांच्यावर माळीनगर येथील नीरा नदीकाठी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे संजय राऊत यांचे ते वडील होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.