BNR-HDR-TOP-Mobile

Pune : बालदिनी अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कुलमध्ये रंगली फॅन्सी ड्रेस, संगीत खुर्ची स्पर्धा

एमपीसी न्यूज- बालदिनी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कुलमध्ये फॅन्सी ड्रेस,संगीत खुर्ची, गीत गायन अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विजेत्यांना बक्षिसे, खाऊ, प्रमाणपत्रे देण्यात आली.

मुख्याध्यापक आयेशा शेख,शिक्षिका साजेदा खान यांनी बाल दिनाचे महत्व आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय करून दिला.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3