Pune Crime news : तीन दुकाने फोडून चोरली पावणे दोन लाखांची रोकड

एमपीसी न्यूज -रास्ता पेठेतील माळी महाराज (Pune Crime news) मंदिर रस्त्यावर शामियाना काॅम्प्लेक्स सोसायटीत गणक एनएक्स गृहोपयोगी वस्तुच्या दुकानातून चोरट्यांनी 1 लाख 74 हजारांची रोकड चोरली. तसेच याच परिसरातील किशोर खीमशेरा यांच्या सॅनिटरी वेअर दुकानाचे कुलुप तोडून चोरट्यांनी 1 लाख 600 रुपयांची रोकड चोरुन नेली. तर महेंद्र माली यांच्या आईस्क्रीम दुकानातून सहा हजारांची रोकड चोरट्यांनी लांबविली.

Chinchwad News : घर नावावर करून घेण्यासाठी मुलाकडून वडिलांवर जीवघेणा हल्ला

या तीनही चोरीच्या घटनांचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.