Pune : माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या पत्नी माधुरी शिरोळे यांचे निधन

एमपीसी न्यूज –  पुण्याचे माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या ( Pune) पत्नी माधुरी उर्फ अनिला  अनिल शिरोळे यांचे आज (दि.20) दिर्घकालीन आजाराने पुण्यात सकाळी सव्वा दहा वाजता निधन झाले.

Pune : खेड-शिवापूर येथे 82 लाखांचे मद्य राज्य उत्पादन शुल्काकडून जप्त

त्या शिवाजीनगरचे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या आई होत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यदर्शनाची व्यवस्था राहत्या घरी दुपारी दोन ते चार पर्यंत असणार आहे. त्यानंतर अंत्यविधी वैकुंठ स्मशानभुमी नवी पेठ,पुणे येथे दुपारी 4.30 वाजता होणार ( Pune) आहे .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.