Pune : कोचिंग क्लासेससाठी कायदा तयार करावा – वैशाली बाफना

एमपीसी न्यूज – 20 किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी (Pune) असलेल्या सर्व प्रकारच्या कोचिंग क्लासेससाठी कायदा तयार करावा, अशी मागणी सिस्कॉमच्या अध्यक्षा वैशाली बाफना यांनी केली आहे.

Pune : ज्या राज्याचे नेतृत्व एक महिला करत आहे, अशा राज्यामध्ये बलात्कारासारखे प्रकार घडणे चिंताजनक – हर्षदा फरांदे

कायदा तयार करताना शासन त्यांच्या शुल्कावर नियंत्रण ठेवू शकत नसले तरी इयत्तेनुसार अधिकतम (कमाल) शुल्क जाहीर करून यापेक्षा अधिक शुल्क घेता येणार नसल्याचे जाहीत करावे. केंद्र शासनाने कोचिंग क्लासेससाठी दिलेली आचार संहितेसह “शैक्षणिक व्यवस्थेत सुधारणा – प्रगतीची दिशा” या अहवालात दिलेल्या बाबींचा समावेश करून महाराष्ट्रातील सर्वप्रकारच्या शैक्षणिक संस्थांना ही आचार संहिता लागू करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.