Pune Theft Crime : महिलेचे अडीच लाखांचे मंगळसुत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – पायी जाणाऱ्या (Pune Theft Crime) महिलेचे अडीज तोळ्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून घेतले. ही घटना रविवारी (दि. 25) पुणे-मुंबई महामार्गावर समीर लॉन्सजवळ घडली.

MPC News Podcast 26 September 2022 : ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

महिलेने या प्रकरणी महिलेने रावेत पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील 1 तोळे वजनाचे 40 हजारांचे मनी मंगळसुत्र, 5 तोळे वजनाचे 2 लाख रुपयांचे मंगळसुत्र असा एकूण 2 लाख 40 हजार रुपये वजनाचे दागिने हिसकावून नेले. यावरून रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.