Pune : सिंहगड रस्त्यावर अज्ञात इसमाचा खून

एमपीसी न्यूज- सिंहगड रस्त्यावरील फनटाइम या चित्रपटगृहाजवळ एका अज्ञात इसमाचा खून करुन मृतदेह मोकळ्या जागेत टाकून देण्यात आला आहे. काल, सोमवारी रात्री ही घटना घडली आहे.

सिंहगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. खून झालेल्या व्यक्तिची अद्याप ओळख पटलेली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.