Pimpri News : रखमाबाई सहादू कुंभार यांचे वृद्धपकाळाने निधन

एमपीसी न्यूज – भोसरी येथील रहिवाशी रखमाबाई सहादू कुंभार यांचे वृद्धपकाळाने शनिवारी (दि.16 ऑक्टो) दुखःद  निधन झाले. मृत्यूसमयी त्या 97 वर्षांच्या होत्या. 

भोसरी येथील शिवनेर पतसंस्थेचे संचालक शांताराम सहादू कुंभार यांच्या त्या मातोश्री आहेत. त्यांच्या पश्चात शिवाजी सहादू कुंभार, बाजीराव सहादू कुंभार,विमलबाई शांताराम सोमवंशी, बाळासाहेब सहादू कुंभार, नंदू सहादू कुंभार, शांताराम सहादू कुंभार, बबन सहादू कुंभार, संजय ज्ञानेश्वर कुंभार अशी ६ मुले सुना, नातवंडे असा परिवार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.