Ravet : मैत्रिणीसोबत बसला म्हणून दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज – मैत्रिणसोबत बसला म्हणून तरुणाने दुसऱ्या (Ravet) तरुणाला दगडाने मारहाण करण्यात आली आहे. ही घटना रावेत येथे बुधवारी (दि.1) घडली आहे.

 

याप्रकऱणी स्वराज कृष्णा लिमगिरे (वय 19 रा.वाल्हेकरवाडी) यांनी फिर्याद दिली असून ओंकार संजय तेलंगी (वय 22 रा. वाल्हेकरवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा आरोपीच्या मैत्रिणी सोबत बसल्याचे आरोपीला दिसताच त्याने फिर्यादीला डोक्यात दगडाने मारहाण करून जखमी केले आहे. यावरून रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Dehugaon: उपशिक्षिका वंदना पवार यांचे निधन

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.